दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
संभाजी ब्रिगेड जिल्हा शाखा नांदेड उत्तर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मेडीशिन वाटप व माजी स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम मरळक येथे आयोजित करण्यात आला आहे.या आरोग्य तपासणी कार्यक्रमाक 270 नागरिकांनी तपासणी करून मेडीशियन वाटत तंज्ञ डॉ.उमा वाडीकर मॅडम डॉ.स्वामि मॅडम यांनी केले.मरळक परीसरातील जेष्ठ नागरिकांनी व मरळक येथील गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम संभाजी ब्रिगेड दि.आ.जिल्हाध्यक्ष प्रदिप पाटील सुगावकर,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव परमेश्वर पाटील आलेगावकर, जिल्हाउपाध्यक्ष संतोष पाटील सौराते, ता.आध्यक्ष मोहन पाटील, अविनाश शिंदे,नांदेड उ. शहराध्यक्ष मारोतराव मेंडेवाढ.सामाजिक कार्यकर्ते श्रिकांत पाटील मरळकर जिल्हाध्यक्ष वि.आ. स्वप्नील शिंदे, शिवम, कदम संतोष धामदरीकर व सर्व पदाधिकारी व मरळक येथील गावकरी उपस्थित होते.