दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
बंजारा समाजासाठी अत्यंत दुःखद बातमी
संभाजीराव केर्द्रे महाविद्यालयाचे प्रा डॉ.नामदेव राठोड यांचे ते वडील होते.
कै. किशन दूलबा राठोड( बिजेवाडी) भोजू नाईक तांडा यांचे आज दिनांक: 17 /08 /2022 रोजी वयाच्या 98 व्या वर्षीं बुधवारी सकाळी 10:45 वजता
वधपकळाने निधन झाले आहे. अंत्यविधी आज दिनांक 17/08 /2022 रोज बूधवारी ठीक :-
4 :00 वाजता बिजेवाडी भोजू नाईक तांडा ता.कंधार जि नांदेड येथील त्यांच्या शेतात होणार आहे .
स्वतः निरक्षक राहून अत्यंत्त प्रतिकुल परिथितीमध्ये जीवन व्यतीत करुण गुरे ढोर,चारवीत,मिळेल ती मोल मजुरीसह ,काबाड कस्थ करुण
आपल्या मुला बळाना शिक्षण शिकवुण चागंल्या पदावर आरूढ केले होते .जि.प शिक्षक लक्ष्मण राठोड़
प्रा डॉ नामदेव राठोड़ त्याचे ते वडिल होते.
त्यांच्या पाश्चात्यांत पाच मुलेगोविंद,शंकर,लक्ष्मण,साहेबराव ,नामदेव तीन मुली परुबाई,दुधाबाई,मरोनबाई,नातू पंतू सह मोठा परिवार आसुन . त्याचे अचानक जाण्यान बिजेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात.