दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
पुणेः कोंढवा पोलिसांनी २ पिस्टल व ७ जिवंत काडतुसांसह एकाला अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी व घरफोडी चोरीस प्रतिबंध करणेकामी पेट्रोलिंग करुन प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि अनिल सुरवसे, पोहवा. अमोल हिरवे, पोशि. गणेश चिचंकर, पोशि. अभिजीत रत्नपारखी पो. ना. महेश राठोड, पोशि.जयदेव भोसले,पोशि. रहूल रासगे, पो.शि .दिपक जङे, पो.शि.सुहास मोरे असे पोलिस
ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार गणेश चिचंकर व अमोल हिरवे यास विश्वसनिय खबरी कङून बातमी मिळाली की,एक मुलगा, टिळेकरनगर,पाण्याच्या टाकीच्या परिसरात थांबलेला असनु त्याच्या हाल चाली संशयास्पद आहेत. त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावल्या सारखे दिसत आहे. सदर भागात तो कोनाचीतरी वाट पाहत आहे. घटनास्थळी गेल्यानंतर सदर व्यक्ती टिळेकरनगर भागातून वन-विभागच्या दिसेने जाणाऱ्या रोङाच्या दिशेने पायी चालत जात असताना दिसल्यावर त्याला पकङले. सचिन संभाजी जाधव (वय ३१ वर्ष ,रा,
पकडले. सचिन संभाजी जाधव (वय ३१ वर्षे, रा. म्हाळुगें इगळें, ता. खेड जि. पुणे, मुळ रा. शेजाळे, ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. त्यावेळी त्याचे झडती घेतली असता त्याचे उजव्या बाजूस कबरेला एक पिस्टल खोचलेल्या अवस्थेत दिसला. तसेच ट्रॅक पॅन्टच्या उजव्या बाजुकडील खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत ५ जिवंत राऊण्ड मिळाले. त्याच्याकडे परवाना आहे? अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने सदर अग्नीशस्त्र परवाना त्याच्याकडे नसल्याचे सांगून त्याच्या विरुध्द फलटण पोलिस ठाणे येथे पुर्वीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयामधील तक्रार यांच्याकडून धोका होण्याची शक्यता असल्याने त्याच्या भितीपोटी जवळ बाळगले असल्याचे सांगितले त्यास अटक करुन
एक पिस्टल खोचलेल्या अवस्थेत दिसला. तसेच ट्रॅक पॅन्टच्या उजव्या बाजुकडील खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत ५ जिवंत राऊण्ड मिळाले.
त्याच्याकडे परवाना आहे? अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने सदर अग्नीशस्त्र परवाना त्याच्याकडे नसल्याचे सांगून त्याच्या विरुध्द फलटण पोलिस ठाणे असल्याने त्याच्या भितीपोटी जवळ बाळगले असल्याचे सांगितले. त्यास अटक करुन अटक मुदतीत त्याच्याकडे आणखी अग्नीशस्त्र व जिवंत कातडुसे आहे, अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्याने पिसर्वे, ता पुरदंर, जि. पुणे येथे राहणारा मित्र सागर काळुराम वायकर (वय २४ वर्षे, धंदा शेती) त्याच्याकडून आणखीन एक अग्नीशस्त्र व २ जिवंत राऊण्ड दिले असल्याचे
जिवंत राऊण्ड दिले असल्याचे सांगितले. सासवड येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडून आणखीन एक अग्नीशस्त्र व २ जिवंत राऊण्ड जप्त करुन त्यास ही दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.अश्याप्रकारे वरील दोन्ही आरोपी यांच्याकडून ८०,०००/- रुकि दोन पिस्टल व १२००/ रुकि ७ जिवंत राऊण्ड जप्त करण्यात आली आहे.
सदर व्यक्ती विरुध्द कोंढवा पोलिस ठाणे पुणे
सदर कामगिरीबाबत मा. पोलीस आयुक्त साो. अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.
सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ८२२/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम 3(24) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम 30(9) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, अनिल सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.सदर कामगिरीबाबद पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिस स्टेशनचे कौतुक केले आहे.