दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील कलंबर (बु) ता. लोहा येथे विश्व हिंदू परिषद बजरंगदल नाम फलकचे अनावरण करण्यात आले.
यावेळी गावातील अनेक नवयुवक तरुण उपस्थित होते. यावेळी हिंदू धर्म जनजागृती हिंदु संस्कृती जतन याविषयीचे मार्गदर्शन शशिकांत पाटिल यांनी दिले. त्यानंतर कृष्णाजी देशमुख यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.
गावातील सरपंच मनुसिंग ठाकुर बळी पाटिल भोकरे राजेश देशमुख,श्रीराज चक्रावार, गणेश कोकुलवार,सदाशीव दुधाटे, महेश देबडवार, साईनाथ लांडगे अंबादास पवार, विशाल घंटे जैन, गणेश कल्याणकर, आत्माराम कदम,सखाराम तोंडचिरे,कृष्णा वानखेड़े,सुशिल घोरबांड, आकाश गव्हाणे, शैलेश चंदेल, सुमीत ठाकुर,विशाल मंडले गणेश मरमट शाम आकोले संजय रौत्रे राहुल बयास रामसिंह तंवर गणेश देबडवार ऋशी मरमट विशाल ठाकुर, भैयालाल मंडले बालाजी संगेवार आदींची उपस्थिती होती.