दैनिक चालु वार्ता मराठवाडा उपसंपादक – ओंकार लव्हेकर
नांदेड
आज दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पवार यांना दैनिक युवराज्यचा युवा पञकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मराठवाड्याचे उपसंपादक ओंकार लव्हेकर , नांदेड जिल्हा प्रतिनिधी विश्वास खांडेकर , सिडको प्रतिनिधी विक्रम खांडेकर , हाॅटेल रसोईचे मालक मितेश शेट्टी व जेष्ठ नागरिक प्रसाद वझल काका यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजी नगर येथील हाॅटेल रसोई मध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांना तोंडभरून शुभेच्छा देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.