दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी -प्रदिप मुगावे
पेठवडज:- दत्त सेवा दुर्गा नवरात्र महोत्सवानिमित्त होळीनगर पेठवडज येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून.
दि. ०६/१०/२०२२ वार- गुरुवार रोजी सकाळी ठिक- १० ते २ या वेळेत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे.
मोफत
१)दातांची तपासणी(Nanded Dental Hospital)
२)Sugar तपासणी
३) B.P तपासणी
शिबिर आयोजित करण्यात आली आहे पेठवडज व पेठवडज परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी आवश्य लाभ घ्यावा.अशी विनंती आयोजक- जय हनुमान मित्र मंडळ होळीनगर,, पेठवडज यांनी केली आहे.