दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उद्या १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अर्धापूर शहरातील जेष्ठ नागरिक अनुसयाई केरबाजी लंगडे(वय ९१वर्ष) यांचे राहत्या घरी दि.३ सोमवारी रोजी सायंकाळी ५-१५ वाजता वृधापकाळने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिव देहावर दि.४ मंगळवारी रोजी सकाळी १२ वाजता अर्धापूर येथील लंगडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनुसयाई केरबा लंगडे यांच्या पश्चात एक मुलगी,नात, नातू,पंतू असा परिवार आहे.
त्या दिपाली भगवान लंगडे यांच्या आजी होत.