दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते पत्रकार राम बाबर यांचे चिरंजीव ओंकेश राम बाबर हे एल.एल.बी (LLB) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जेष्ठ पत्रकार सुनीलकुमार डुंगरवाल,प्रमोद कांबळे,अजित बागडे,आशिष बाबर,नगरसेवक सागर टकले,एजास कुरेशी,सुलतान कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.