दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनीधी-
अर्धापूर. तालुक्यातील लोणी खुर्द येथील जेष्ठ नागरिक गंगाबाई लक्ष्मणआप्पा गोमाशे (६०वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दि. १० सोमवारी रोजी राहत्या घरी दु.३ वा.निधन झाले असून त्यांच्या पार्थिव देहावर दि.११ मंगळवारी रोजी ११ वा.लोणी खु येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. गंगाबाई लक्ष्मणआप्पा गोमाशे यांच्या पश्चात पती,तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या शंकरआप्पा लक्ष्मणआप्पा गोमाशे यांच्या आई होत.