दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:-5 व्या फुनाकोशी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुक्तेश्वर विद्यालय कराटे शाखेच्या विद्यार्थ्यांनी 16 सुवर्ण, 8 रौप्य पदक, 12 कास्यपदक पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये खरकडी तांडा येथील येक तांडा वस्तीत राहणार गरीब कुटुंबातील एक विध्यार्थी प्रथमेश राम जधाव यांनी यश मिळवलं आहे तरी आज विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे मनपुर्वक अभिनंदन