दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार – अनुराग विमा सेवा केंद्र कंधार येथील ओंकार लव्हेकर यांच्या कार्यालयातील उत्कृष्ट व इमानदार कर्मचारी म्हणून श्री गणपत बाबाराव भालेराव यांचा तानाजी कुटे (पदोन्नत मुख्याध्यापक संघटना तालुका अध्यक्ष), कंधार तालुका पांचाली पतपेढीचे संचालक यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार लव्हेकर (दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक ,आदरणीय किशन डाके,पवन पवार,लक्ष्मन डांगे आदींची उपस्थिती होती.