दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर बिलोली मतदारसंघ संपर्कप्रमुख माश्री संदीपजी महीडा मुंबई साहेब यांचे आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बिलोली विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी बिलोली तालुक्यातील सर्व शिवसेना, युवा सेना प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते यावेळी साहेबांचा सत्कार करण्यात आला बैठकीस उपजिल्हाप्रमुख नागनाथ वाडेकर, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, बिलोली तालुका प्रमुख विजय मुंडकर, देगलूर शिवसेना शहरप्रमुख बालाजी मैलागिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवा जिल्हा समन्वयक विपुल पटणे, तालुका संघटक व्यंकट गुजरवा शेतकरी सेना तालुका प्रमुख जेजेराव पाटील, उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, सर्कल प्रमुख शिवकुमार बामणे, विभाग प्रमुख बाळा गुजरवाड विभाग प्रमुख सदिशिव बोडके, कोंडलवाडी शहर प्रमुख शंकर कोनेवार, माजी शहर प्रमुख शिवकुमार पटणे, युवा सेना शहर प्रमुख दिनेश ऐडके,शंकर पाटील पुयड प्रशांत वानोळे सर्व पदाधिकारी यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व बालाजी मैलागिरे शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक सत्कार करण्यात आला