दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
महाराष्ट्र शासनाच्या दिपाली निमित्त रेशन आनंदाचा शिधा साखर,चना डाळ, रवा, गोड तेल किट 25/10/2022 रोजी वझरगा येथे वाटप करण्यात आला.
यावेळी दुकानधारक शिवानंद परबते, सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, बापूराव कोकणे, विश्वनाथ कोकणे, माधव कोकणे, शिवाजी कोकणे, चंद्रर कोकणे, आनंदा सूर्यवंशी पोलीस पाटील, संजय सूर्यवंशी, बापूराव कोकणे माली पाटील, रमण कोकणे,भुजंग गदले, मारुती कोकणे, काशिनाथ कोकणे, हानमंत बरडे,मोहन कोकणे, गंगाधर सूर्यवंशी,रविकांत कोकणे, बालाजी टाकळे, मनोहर वझरगेकर, रमेश कोकणे, राजेंद्र टाकळे, परमेश्वर सूर्यवंशी, संजय सुर्यवंशी, आधी गावातील राशन धारक उपस्थित होते.