दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
दरेगाव:- गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात दरेगाव येथे ज्ञानदीपाची दीपावली
साजरी केली जाते.
हिच परंपरा कायम ठेवत याही वर्षी दिनांक
26 ऑक्टोबर 2022 रोजी. सकाळी साडेदहा वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांच्या संकल्पनेतून ज्ञानदीपाची दिपवाळी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेते माजी सनदी अधिकारी तथा उत्कृष्ट वक्ते एकनाथ उर्फ अनिल मोरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षणसंचालक डॉ. गोविंद नांदेडे, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, इंजिनिअर शिवाजीराजे पाटील, प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, माजी सरपंच कोलंबी उत्तमराव गवाले, सुप्रसिद्ध व्याख्याते पी. बी. वाघमारे कोलंबीकर, माजी सरपंच नरंगल श्रीहरी देशमुख, डॉ.शिवाजीराव कागडे, जलदूत बाबुराव बस्वदे, मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव रमेश पवार, संभाजीराव शिंदे, श्रीपत पाटील मांजरमकर, सचिन पाटील बेंद्रीकर (सरपंच बेंद्री),
कोलंबीचे
सरपंच प्रल्हाद बैस
डॉ. पांडुरंग इबितदार,
शिवाजी शिंदे, मधुकर शिंदे, दत्तात्रय शिंदे
संजय मुधळे, बालाजी सोनमनकर, व्यंकटेश बैस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत..!
यावेळी ज्ञानदीप पुरस्काराचे वितरण, व्याख्यान, वृक्षारोपण, गुणवंताचा सत्कार, ग्रंथभेट ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार,बालगोपालांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आवाहन
आयोजक डॉ. हनुमंत भोपाळे
व
संयोजन समितीच्यावतीने
प्रदीप शिंदे, देवीदास भोपाळे, मारोती शिंदे, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड, केशव शिंदे, रामदास शिंदे, प्राचार्य संतोष आमनवाड,
जीवराज आमनवाड, शिवराज आमनवाड, बाबुराव रामशेठवाड, संग्राम रामशेटवाड, दादाराव चिंचाळे,
उत्तम शिंदे, बापूराव शिंदे, ज्ञानेश्वर आमनवाड, मारोती आमनवाड, श्रीराम शिंदे, आनंदा शिंदे, दादाराव चिंचाळे, सुभाष चिंचाळे, किशन शिंदे, हणमंत गायकवाड, बालाजी शिंदे, नारायण आमनवाड, संभाजी रामशेटवाड, दत्ता गजलवाड, नागोराव गजलवाड, मारोती चिंतेवाड, विनायक आमनवाड, राजेश गायकवाड, अशोक शिंदे, शंकर शिंदे, सुभाष आमनवाड, पांडुरंग शिंदे, देवीदास चिंतेवाड, उत्तम गजलेवाड, विश्वंबर पवळे, अनिल चिंतेवाड, शिवाजी लामतलवारे, दादाराव राठोड, प्रल्हाद राठोड, गोवर्धन जाधव, राम जाधव, सतिश शिंदे, रावसाहेब शिंदे, मधुकर शिंदे,
नागेश भोपाळे, बालाजी चिंतेवाड, चंद्रकांत आमनवाड, गणेश चिंतेवाड, राजीव शिंदे, मोहन बैलके, संभाजी घोनशेटवाड, भगवान आमनवाड, माधव आमनवाड, किशन शिंदे, गोविंद वाघमारे, दिगंबर घोनशेटवाड, उत्तम बैलके, रामेश्वर घोनशेटवाड, विजय घोनशेटवाड, हनुमंत शिंदे, माधव वाघमारे, गोविंद बैलके, मारोती ठाकूर, बाबूराव कानगुले, शंकर शिंदे, प्रमोद शिंदे, नरहरी कानगुले, मारोती घोनशेटवाड, सचिन बैलके, मारोती बैलके, विलास वाघमारे समस्त दरेगाववासीयांनी केले आहे..!