दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
वझरगा येथे काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दै.चालु वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नांदेड जि.प.स्विकृत सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर, डॉ.गोविंद पाटील, ज्ञानेश्वर कोकणे, सरपंच प्रतिनिधी संजय औरादे, उपसरपंच बाबाराव सुर्यवंशी, बजरंग कोकणे,माधव कोकणे, उत्तम कोकणे, गोपाळ कोकणे, रविकांत कोकणे, पुंडलिक सूर्यवंशी,व्यंकटेश पाटील वझरगेकर, सुरेश कोकणे, विठ्ठल वझरगेकर,विठ्ठल कोकणे, शिवाजी कोकणे, परमेश्वर सूर्यवंशी, मल्लेश्वर सूर्यवंशी, , नचिकेत सुर्यवंशी, बळवंत सुर्यवंशी, मनोहर वझरगेकर, विकास सूर्यवंशी, संभाजी वझरगेकर, अर्जुन सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी,गणेश सूर्यवंशी,सार्थक सूर्यवंशी, आदी सह गावातील असंख्य युवक व सूर्यवंशी परिवार उपस्थित होते.