दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
मुंबई: गृह विभागांने बुधवारी पोलीस सेवेतील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली केली आहे. तात्काळ पदभार घेण्यांचे आदेश जारी करण्यांत आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीनंतरची पदस्थापना अशी: जयंत बजबळे- पोलीस उपायुक्त मिरा-भाईदर वसई-विरार, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ – बाबुराव महामुनी- अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक वीरकर आदेश नंतर काढले जातील, अश्विनी पाटील- पोलीस उपायुक्त नागपूर शहर, शीलवंत नांदेडकर- पोलीस उपायुक्त औरंगाबाद, प्रशांत परदेशी पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा, प्रीती टिपरे- पोलीस उपायुक्त डायल ११२ नवी मुंबई, समीर नजीर शेख – पोलीस अधीक्षक राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक कार्यालय, राहुल मदने- पोलीस उपयुक्त नागपूर शहर, रीना जनबंधू – अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अश्विनी पाटील- उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, अमोल गायकवाड- समादेशक भारत राखीव बटालियन गोंदिया, कल्पना भराडे- प्राचार्य अपारपारिक अभियान प्रादेशिक केंद्र नागपूर, ईश्वर कातकडे-अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा, प्रीतम यावलकर- पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा मुंबई, अर्चना पाटील- पोलीस अधीक्षक राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग मुंबई, दत्ता तोटेवाड- अप्पर पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक कार्यालय, शितल झगडे- उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, पंकज शिरसाट-उपायुक्त राज्य व गुप्तवार्ता विभाग मुंबई, नवनाथ ढवळे – पोलीस उपायुक्त ठाणे शहर, रत्नाकर नवले – उपयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, सागर कवडे- पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई.