दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-नवनाथ डिगोळे चाकुर
काल दि 20 जानेवारी 2023 रोजी बोथी शिवारातील तिरमुक नातु जाधव बोथीतांडा एक शेळी एक म्हैस व बलभीम गायकवाड़ मांडरुकी 2 म्हौस आशा हैला झालेल्या जनावरांची संख्या असुन कालच सदरील जागेची वनविभाग आधिकारी यांनी चौकशी करुन सदरील माहीती संकलीत करुन सर्व शेतकरी गावभागातील जनतेना सुचना देन्यात आल्या असुन आपली जनावरे बंन्दीस्त व सुरक्षीत ठिकाणी बांधून जनावरांचे व स्वताचे संरक्षण करावे तसेच प्रशासनाने लवकरात लवकर या भयापासुन मुक्त करुन सहकार्य करावे