दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वयंभू महादेव मंदिर संस्थान पेठवडज येथे परमपूज्य गुरुवर्य देहपुरी महाराज काहळेकर व परमपूज्य संत श्री.नामदेव महाराज उंब्रजकर यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे . कार्यक्रमाची रूपरेषा स.५ ते ६ काकडा आरती .स.६ ते ८ पारायण सकाळी १०ते १२गाथा भजन दुपारी ४ते ५ पांडव प्रताप पोथीचे वाचन ६ ते ७ हरिपाठ ९ ते ११ हरी कीर्तन ११ ते ५ हरी जागर किर्तनकार दि.१२/२/२०२३ रोज रविवार . ह भ प श्री.रामदास महाराज भगनुरकर . दि१३/२/२०२३.१ रोज सोमवार. ह. भ .प .प.पूज्य गुरुवर्य वीरभद्र स्वामी महाराज येलूरकर . दि.१४ /२/२०२३रोज मंगळवार . ह .भ. प .ढगे गुरुजी महाराज पाटोदा .दि.१५/२/२०२३ ह .भ. प. महाजन महाराज कळकेकर.दि.१६/२/२०२३ ह .भ. प .नामदेव महाराज पेठवडजकर, दि.१७/२/२०२३ ह .भ .प .गंगाधर महाराज फड परळी वैजनाथ ,दि.१८/२/२०२३ ह .भ. प .पडू महाराज हाडोळीकर, दि. १९/२/२०२३ रोज रविवार .दु.१० ते १२ ह.भ .प पंडू महाराज हाडोळीकर. यांचे काल्याचे किर्तन राहील. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. महाप्रसादाचा कार्यक्रम.१९/२/२०२३ रोजी राहीलआयोजक स्वयंभू महादेव मंदिर संस्थान व समस्त गावकरी मंडळी पेठवडज ता.कंधार जि.नांदेड