दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याच्या अनुषंगाने अंजनगाव सुर्जी येथे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांच्या मार्गदर्शाखाली रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी दर्यापूर-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत शहराध्यक्ष मुन्ना इसोकार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी विधानसभा संघटक भांडे, तालुकाप्रमुख निवृत्ती बाराते बारब्दे,अतुल पाटील सगने,गणेश पाटील गावंडे,विलास पाटील साखरे,राहुल भुंबर,युवासेना शहर प्रमुख विश्वजीत रायलकर,उपशहर प्रमुख देविदास नेमाडे,उपशहर प्रमुख संतोष धर्मे,ज्वाला रेखाते,शहर संघटक नरेश तायडे,उपशहर संघटक प्रकाश अस्वार,युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल भाऊ लाहाने,निरज नागे,महिला शहर प्रमुख पुजाताई वासनकर,अल्पसंख्याक शहरप्रमुख रमीज राजा समीर खान,सोशल मिडीया प्रमुख अक्षय बोरकर,शाखा प्रमुख आदेश चोरे,गजानन काळे,विकास रावळे,अक्षयभाऊ लांडे,दिनेश कोरडे,शशीर माहुलकर,संतोष टिंगणे,ज्ञानेश्वर माकोडे शाखा प्रमुख पवण प्रजापती सचिन दातीर व सर्व शाखा प्रमुख,उपशाखा प्रमुख,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.