दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :दि. 08/02/2023, रोजी गोविंद माधव मंगल कार्यालय देगलुर येथे विश्व परिवारा द्वारे शेतकरी , महिला बचत गट महा मेळावा व रोजगार मार्ग दर्शन शिबिर ऊल्हासात संपन्न झाले .कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनील जाधव यांनी सत्यम शिवम सुंदरम गीत गाऊन झाली . यावेळी श्री सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर , जिल्हाधिकारी अभिजीत जी राऊत , सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख , जिल्हा अधीक्षक क्रुषि अधिकारी नांदेड रवि शंकर चल्वदे यांनी मार्गदर्शन केले .शेतकरी हा देशाचा पोशीण्दा क्रुषिप्रधान अर्थ व्यवस्थेचा कणा आहे त्याला येणाऱ्या समस्या , ऊपाय योजना , .अर्थ सहाय्य , नैसर्गिक आपत्ती वरील ऊपाय , उत्पन्न वाढ , हवामान बदल , अंदाज , रोजगार व्रुद्धि चे ऊपाय मार्गदर्शन , महिला बचत गट व्रुद्धी या बद्द्ल सर्व प्रकारे चर्चा , मार्गदर्शन , मदत , ऊपाय योजना या शिबिरात प्रमुख वक्त्यानि या वर चर्चा द्वारे ऊपाय मार्गदर्शन केली . सूत्र संचालन कैलास येसगे कावळगावकर यांनी केले .यावेळी शून्यातून उद्योग विश्व निर्माण करणारे दत्तात्रय पा . इंगळे , बालाजी इबितदार , मारोती बजीरे , भानुदास पेण्ड्कर , शिवकुमार गाजले यांचा सत्कार करण्यात आला . .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्पक कैलास येसगे , डॉ. सुनील जाधव , शिवकुमार जाधव , निखील पा. ठाणेकर , दिलीप पाटील , किरण थड्के , गजानन पाटील , अजय शिवपुजे, दिपक रेड्डि , सतीश वनटे , नरेश राचलवार , माधव लगडे , राजीन्द्र बाचेगावे , आम्रपाली येसगे, रेणुका राजुरे आदी नी कार्यक्रम यशस्वी केला ..या वेळी श्री सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर , जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,उप जिल्हाधिकारी सचिनजी गिरी , सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख , क्रुषि अधीक्षक रवि शंकर चल्वदे ,जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड दिलीप दमय्यावार , जिल्हा माहीती अधिकारी विनोद रापतवार , जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक प्रवीण खड्के , किरण चांदोरकर ,गजानन पातेवार ,मुख्याधिकारी गंगाधरजी इरलोड , तालुका क्रुषि अधिकारी गिरी सोमेश्वर , नायब तहसीलदार मिठेवाड सर , पन्गे सर ,नागनाथ जी वाडेकर ‘,खंडागळे सर , अविनाश नीलमवार , बालाजी थड्के , प्रशांत पाटील , दिगंबर कौरवार , अविनाश जी कोट्गिरे , संजय कांबळे , दिलीप सुगावे , जेजेराव शिंदे , राजु पाटील मलकापूर , गजानन पाटील , नारायण वड्जे , उत्तम वाडीकर व सर्व पक्षाचे , समाजाचे , संघटनांचे पदाधिकारी शेतकरी , बचत गट महिला पदाधिकारी ,डॉक्टर्स , पत्रकार , शिक्षक , वकील , प्रशासकीय अधिकारी, महिला भगिनी , सर्व समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .