दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :- कंधार तालुक्यातील सुभाषराव पाटील माध्यमिक विद्यालय कळका ता. कंधार जि. नांदेड या विद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला .या कार्यक्रमासाठी लोकनेते खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर
युवा नेते श्री.प्रवीण पाटील चिखलीकर सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर ,न्यायाधीश श्री.एम जी गायकवाड साहेब, जिल्हाअधिकारी श्री नितीन राऊत साहेब ,नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री .श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर मॅडम,माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे साहेब, तहसीलदार श्री.यादव साहेब, श्री.पडवळ साहेब पोलिस निरीक्षक कंधार, श्री.बालाजी पाटील वडजे, श्री.गोविंद शिंदे सर, श्री.राजीव पाटील गायकवाड उपसरपंच प्रतिनिधी कळका, परीसरातील नेते, कार्यकर्ते, महीला, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते