दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :
महाराष्ट्र शासनाकडून प्रलंबित असलेली आश्वासित प्रगती योजना, जुनी पेंशन योजना, रिक्त पदभरती, सातवा वेतन आयोग व आजपर्यंतची थकबाकी या मागनीसाठी कृती शिक्षकेत्तर कर्मचारी एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग
समितीच्या आदेशानुसार देगलूर महाविद्यालय देगलूर येथील
घेऊन महाराष्ट्र शासनाचा निषेध केला.
देगलूर महाविद्यालय देगलुर शिक्षकेतर कर्मचारी संघटना
कार्याध्यक्ष दत्तप्रसन्न साखरे,अध्यक्ष भीम कर्णे
उपाध्यक्ष शिंदे एस. एन.
सचिव संगमकर डी. एम.
सह सचिव चौहाण प्रशांत
कोषाध्यक्ष कांबळे यू. के.
विभागीय सहसचिव मुखेडकर एच. टी.
यूनिट प्रमुख व चिटणीस म. रा. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ गोविंद जोशी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाने सहभाग नोंदविला आहे.