
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नायगाव/सुजलेगांव येथील कै.संगमनाथ रेशमाजी पाटील वडजे यांचे दिनांक ०३/०३/२०२३ शुक्रवार रोजी दुपारी १:११ वाजता दुःखद निधन झाले असून.त्यांचा अंत्यविधी दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार रोजी त्यांच्या मुळगावी सुजलेगाव ता.नायगांव (खै.) येथे दुपारी ठीक १:०० वाजता होणार आहे.ते संजय गांधी ज्यूनिअर काॅलेज कलंबर चे प्राध्यापक संजय वडजे यांचे वडील आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना,नातू,नाती अशा मोठा परीवार आहे.त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली