दैनिक चालु वार्ता नायगाव प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
बरबडा :- नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवाशी असणारे दिपक गजभारे घुंगराळेकर यांची वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जि. रातोळीकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संचिन पाटील बेंद्रीकर , बेंद्री ग्रा.प.का.उपसरपंच प्रतिनिधी सदाशिव भोस्कर , पत्रकार माधव बैलकवाड, मधुकर जवळे, पत्रकार शिवाजी कुंटूरकर , सामजिक कार्यकर्ते माधव ऐंजपवाड, वंचित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका महासचिव साहेबराव कोपरेकर, वंचित बहुजन आघाडी नायगाव चे सदस्य विलास वाघमारे , गौतम आढाव, व आदी उपस्थित होते. आणि महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना नायगाव च्या वतीने पंचायत समिती कार्यालय नायगाव येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश चोंडे, उपाध्यक्ष रामेश्वर पवार , सचिव तिरुपती जाधव, प्रसिध्दी प्रमुख गजाजन कदम, पं.स.ऑपरेटर दिपक बच्छाव, बालाजी म्हेत्रे, मौला शेख, गंगाधर गंगासागरे, शैलेश जाधव, किरण हनमंते, संभाजी पांचाळ, पांडुरंग बनसोडे , गुलाब वानखेडे , संदीप कांबळे , गंगाराम पांचाळ , सय्यद मसरत मॅडम , व आदी संगणक परिचालक उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल घुंगराळा येथील उरुवेला बुध्द विहार सत्कार करण्यात आला. त्यावेळी भिमराव गजभारे, रमेश आढाव, फेरोज शेख, माधव सुर्यवंशी , सिद्धांत पट्टेकर , संघरत्न ढवळे, साहेबराव गजभारे, सिद्धार्थ आढाव, रोहित आढाव, सिद्धोधन धम्मपाल ढवळे, कुणाल गजभारे, साहेबराव गजभारे , सिद्धार्थ आढाव इत्यादी ची उपस्थिती होती.