दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी- श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
यवतमाळ एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आर्णी,परिक्षेत्र..जवळा लोणी सर्कल चे पर्यवेक्षिका संध्यारजनी खरतडे यांना जिल्हा परिषद यवतमाळ महिला बाल कल्याण विभाग यवतमाळ कडून८मार्च रोजी झालेल्या महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात .. झेप, आरंभ.. सुरवातीचे क्षण मोलाचे वर्ष.2022-2023 चा महिला व बालविकास विभाग यवतमाळ चे वतीने 8मार्च महिलादिन निमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हास्तरी सर्वात्कृष्ठ पर्यवेक्षिका चा पुरस्कार माननीय प्रशांत थोरात साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प.यवतमाळ. मा. मंगला माळवी आकाशवाणी यवतमाळ..यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले..कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ज्योती भोंडे मॅडम(मुख्य वित्त व लेखा अधिकारी जी. प.यवतमाळ)
मा. पंकज भोयर
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन जी. प.यवतमाळ)
कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या..मंगला ताई माळ वी ,होत्या..प्रस्ताविक आदरणिय थोरात साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प.यवतमाळ यांनी केले..तर प्रमुख पाहुणे म्हणून..
मा.नवनाथ वामन साहेब (cdpo घाटंजी ,आर्णी)
नगराळे साहेब (cdpo पांढरकवडा यवतमाळ)
राठोड साहेब (cdpo महागाव)
माने साहेब (cdpo पुसद, डीग्रस)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
योगिता कुमरे तर आभार प्रदर्शन
नगराळे साहेब यांनी केले.
संध्या खरतडे यांना यापूर्वी वर्ष..2019.20 ,मध्ये उमरखेड येथे कार्यरत असताना जिल्हा परिषद कडून उत्कृष्ठ पर्यवेक्षिका पुरस्कार म्हणून तीन हजार रुपये चा धनादेश सन्मानपत्र , सन्मानचिन्ह देवून पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यापूर्वी ..जिल्हा परिषद कडून जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला तेव्हा ही त्याना सन्मानित करण्यात आले होते.
सलग दुसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संध्या खरतडे यांना यापूर्वी ही सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.
1)जिल्हा परिषद यवतमाळ कडून उत्कृष्ठ पर्यवेक्षिका सन..2020
2) ग्लोबल महाराष्ट्र आयकॉन अवार्ड. 2021शब्ध गंध प्रकाशन औरंगाबाद
3)राज्यस्तरीय विश्व समता काव्य गौरव पुरस्कार रत्नागिरी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचार मंच महाराष्ट्र
4)..राज्यस्तरीय सावित्रीमाई पुरस्कार धम्म चॅरीटेबल ट्रस्ट कोल्हापूर..2023
त्यामुळे त्यांचे पती उल्हास बहादे
अभिरूची,सम्यक, भाऊ..अनिरुध्द खरतडे
वामन साहेब प्रकल्प अधिकारी आर्णी, वाईकर सर,सविता बेहरे, गजला मॅडम,गिरी, मॅडम,सुनीता लुटे ,शीलाताई व कास्टट्राइब संघटना राज्य पर्यवेक्षिका संघ,महाराष्ट्र,ईतर
सर्व स्तरातून कौतुक होत आहे.