दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 26 मार्च 2023 मार्च 04.00 वा. कात्रज पुणे भैरवनाथ शुर्स सोनारीता. परंडा कडे प्रयाण. रात्री 09.00 वा. भैरवनाथ शुगर सोनारी ता. परंडा येथे आगमन व राखीव.
सोमवारी दि. 27 मार्च 2023 रोजी सकाळी 8.00 वा. भैरवनाथ शुक्र्स सोनारी, ता. परंडा अनाळा ता. परंडा कडे प्रयाण. 8.10 वा. मौजे अनळा ता. परंडा आगमन व मौजे अनाळा येथे उत्सवाचे लोकार्पण सोहळा व पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण सोहळा. 8.30 वा. मौजे अनळा ता. परंडा मौजे वालवडता. भूमकडे प्रयाण. 8.50 वा. जलजीवन अनुभवांतर्गत स्वीकाराचे शुभारंभ. स्वतः 9.30 वा. मौजे वालवडता. भूममुक्त शहर प्रयाण. 10.00 वा. भूम आगमन येथे व मुख्यमंत्री शाश्वत कृषी वार्ती वैयक शेततळयांच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ. 10.30 वा. जनता दरबारासाठी. 1.00 वा. तहसील कार्यालय, भूम मौजे हाडोंग्रीता. भूमकडे प्रयाण. 1.10 वा. मौजे हाडोंग्री येथे आगमन व पोकरा या पदांतर्गत मंजूरी नाला बंधनाचे भुमिपूजन. 1.20 वा. श्री राम दरबार श्री गणेश आणि श्री महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा आणि सहा मुगु शिखर कलशा रोहन सोहळा प्रमुख कारण। 1.50 वा मौजे हाडोंग्री भूमाकडे प्रयाण. 2.00 वा. भूम आगमन व जनता दरबार येथे प्रवेशासाठी स्थान (: तहसील कार्यालय भूम). 6.00 वा. भूम महसूल गृहगृह परंड प्रयाण. 6.45 वा. राज्य गृहगृह परंडा येथे आगमन. 7.15 वा. राज्य विश्रामगृह, परंडा पंचायत मैदान, परंडा कडे प्रयाण. 7.20 वा. पंचायत समिती मैदान, परंडा येथे आगमन आयोजित भव्य जंगी कुस्तीच्या बशीस वितरण समारंभ क्षी. 8.00 वा. पचायत मैदान मैदान, परंडा भैरवनाथ शुक्र्स सोनारी कडे प्रण. रात्री ८.३० वा. भैरवनाथ शुक्र्स सोनारी, ता. परंडा येथे आगमन व राखीव.
मंगळवार दि. 28 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वा. भैरवनाथ शुगर्स सोनारी, ता. परंडा येथून कै. बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती कामाची पाहणी. सकाळी 9.15 शिवजल क्रांती कामाची पाहणी (मौजे देवंग्रा ता. भूम येथील शिवजल क्रांतीची पाहणी). सकाळी 11.00 वा. मौजे देवंग्रा ता. भूम येथून धाराशिव कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह (जुने) येथे अ व राखीव. दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिवकडे प्रयाण. 1.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयाचा आढावा बैठक.दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथून तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. तुळजापूर येथे आगमन व तुळजाभवानीचे दर्शन दुपारी 3.00 वा. तुळजापूर येथून पंढरपूरकडे प्रयाण.