दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी संयुकत जयंती महोत्सव समितीची निवड करण्यात आली असून जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी अनिल दिगांबर बनसोडे , उपाध्यक्षपदी रोहीत नागसेन लोहाळे , वैभव राजू सिरसे , सचिवपदी अजय नागेंद्र सिरसे सहसचिव पदी संतोष यादव बनसोडे , भुजंग लक्ष्मण बनसोडे , कोषाध्यक्षपदी मंगेश हणमंतराव शिरसाठे , सहकोषाध्यक्षपदी संदीप निवृत्ती पवार संघटकपदी सिध्दार्थ दशरथ बनसोडे सहसंघटकपदी अरविंद सुभाष सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून प्रमुख सल्लागार पदी उत्तम बनसोडे , एकनाथ बनसोडे , नागसेन लोहाळे , किशोर जाधव , उत्तम बनसोडे (गुरुजी ) दिलीप सिरसे , भुजंग बनसोडे , श्रावण सोनकांबळे , विजय सिरसे , यांची निवड करण्यात आली तर जयंती मंडळ सल्लागार पदी सिद्धार्थ बनसोडे , सुनिल सिरसे , राजू बनसोडे , विशाल बनसोडे ,सचिन लोहाळे, गौतम बनसोडे , देविदास बनसोडे , प्रफुल्ल बनसोडे , मनोहर बनसोडे ,कपिलभाऊ गोणारकर , श्रावण बनसोडे , रविकांत बनसोडे , प्रदीप सिरसे , संजय लोहाळे , माधव काबळे, अतूल बनसोडे , रविंद्र बनसोडे यांची तर सदस्यपदी नागेश शिरसाठे , प्रताप सिरसे , संदीप लोटाळे , राजु सोनकांबळे , सूरज कांबळे , प्रविन बनसोडे , संतोष बनसोडे , संतोष सिरसे , गजानन यलमे , संजय सिरसे , उत्तम कांबळे , नारायण सोनकांबळे , सुनिल बनसोडे , विक्रम लो हाळे ,प्रविण सुर्यवंशी , अनिल लोहाळे , रोहीत सिरसे , मुन्ना हनवटे , अमित सिरसे , अशिष सोनकांबळे , निखील लोहाळे , संदेश बनसोडे , अदित्य सोनकांबळे , जेजेराव इंगळे , प्रज्जवल इंगळे , अभय सोनकांबळे , मंगेश बनसोडे , अरविंद कांबळे , रतन वाघमारे , सुर्यकांत कांबळे , यशोदीप बनसोडे , निशांत बनसोडे , मनोज बनसोडे , अजय बनसोडे , कपिल सिरसे , मुकेश शिरसाठे , बन्नी सिरसे , रोहीत बनसोडे , विनोद पोटफोडे , अनिकेत बनसोडे , प्रेम सोनकांबळे , चेतन कांबळे यांच्यासह मिलींद नगर मित्रमंडळ मुखेड यांची निवड करण्यात आली .