दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे मंठा.तालुक्यातील केंधळी सोसायटी बिनविरोध झाली असून सोसायटी चेअरमन पदी काकडे रावसाहेब आबाजी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तर सदस्य पदी सुभाषराव घारे,अभिजीत घारे,आनंदराव घारे, इंदरराव घारे,अशोकराव घारे,विठ्ठलराव घारे,आसाराम घारे,सुमनबाई घारे, जनकाबाई काकडे,रोहिदास चव्हाण,गुलाब कांबळे,कैलासराव सुरडकर या सर्वांचा पुष्पहार घालून शुभेच्छा देऊन सन्मान स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना नेते मा.सभापती प्रल्हादराव बोराडे, मा.सभापती संभाजीराजे खंदारे,सरपंच ज्ञानेश्वर गोंडगे,सरपंच रामकिसन अवचार यांचा सह पदाधिकारी उपस्थित होते.