
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 31 मार्च 2023 रोजी जल जीवन जिल्हा परिषद योजना अंतर्गत आमदापूर या गावात या योजनेचे भूमिपूजन .करण्यात आलेल आहे. त्या भूमिपूजनासाठी आलेले देगलूर बिलोली चे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ रावसाहेब अंतापुरकर साहेब .व शिवाजीराव देशमुख बळेगावकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष. विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार साहेब .व बाळासाहेब देशमुख .देगलूर बिलोली युवक काँग्रेसचे महासचिव अभय देशमुख कावळगावकर . गुत्तेदार दामेकर साहेब .प्रशांत पाटील. आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पाटील. इंजिनीयर नाईक साहेब. ग्रामसेवक राऊत साहेब व आमदापूरचे सरपंच मिरज पाटील. शंकर पाटील माजी सरपंच .पोलीस पाटील सुभाष मेलापुरे. उपसरपंच मारुती राजमुडे. माधव राजमुडे. ग्रामपंचायत सदस्य गौतम सोनकांबळे .संदीप झुकूनडे. बालाजी बने .नागनाथ चरलापल्ले. दत्ता बेंजलवाड. बाळू बेंजलवार .सुभाष यंत्रलवार . यादव राजमुडे .विकास पेरले .लक्ष्मण राजमुडे .बालाजी शिंदे. रावण कोळे .व समस्त आमदापुरचे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.