
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ गौरव यात्रेचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात घेण्याविषयी सूचना केल्यानुसार उद्या दिनांक-02.04-2023 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता मरखेल येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या गौरव यात्रेत आमदार राम पाटील रातोळीकर ,माजी आमदार माननीय सुभाषराव साबणे साहेब, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर
उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख सर्वांनी उपस्थित रहावे असी विनंती. शिवराज पाटील माळेगावकर यांनी केली आहे.