दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेला गाव म्हणून हाणेगावला पाहिले जात. तेलंगणा – महाराष्ट्र ‘कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवरील गाव असून मोठा बाजारपेठ गाव म्हणून संबोधला जातो तर तालुक्यात सर्वात मोठी १७ सदस्य ग्रामपंचायत येथे असून विकासाच्या बाबतीत कोसदूरआहे. गावात जाणारा मुख्य रस्तापूर्णत पाण्यामुळे जीवघेणा वअपघात केंद्र बनला असूनयाकडे स्थानिक स्वराज्य संस्थाजाणीवपूर्वक दुर्लक्ष करीतअसल्याचे चित्र दिसत आहेत.येथून जवळ जिल्हापरिषदहायस्कूल शाळा, मुलींची कन्याशाळा, दवाखाना, मंदिर, बाजारपेठ,आनेक गावांना जाणारा जोडरस्ता म्हणून ओळखला जातो, हामोठा गाव असल्यामुळे जवळपास २५ गाव लगत असूनदळणवळण करताना यावेळीप्रवासांना वाट शोधतानातारेवरची कसरत करावी लागतेआहे यदाकदाचित अपघातघडल्यास मोठा नुकसान होण्याचेसंकेत मिळत आहे. ग्रामविकासअधिकारी यांना हा रस्ता कसादिसत नाही हा बदला मोठा प्रश्न निर्माण होतो या गावात नाल्या नसल्यामुळे जागोजागी पाणी तुंबले आहे तर काय ठिकाणी हे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावर दुर्गंधी सुटली असूनही गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची स्थानिक संबंधित ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.