दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
गावकर्यांनी केले बस चालक व वाहका चे स्वागत ,
चाकुर नागेशवाडी येथील गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री दिलीपराव देशमुख साहेब यांना बस सुरुवात करण्यासाठी विनंती केली त्या वेळी श्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी तुम्ही काळजी करू नका आज बस सुरू होईल गावात येईल ५ :३० वा असा शब्द दिला व आज नागेशवाडी गावात बस सुरुवात झाली आहे गावकऱ्यांच्या व युवा बांधवांच्या वतीने बस चालक वाहक यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले . श्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे फोनद्वारे आभार मानले.यावेळी गावातील सरपंच तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.