दैनिक चालु वार्ता माळाकोळी प्रतिनिधी-तानाजी मारकवाड
प्राथमिक व माध्यमिक शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथे आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण आदर्श मुख्याध्यापक व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणारे सापनर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी मारकवाड , मुस्तापुरे सर, जाधव सर ,चव्हाण सर, शेख सर ,आंधळे सर, पाटील सर ,बेंद्रे सर ,नाईकवाडे सर, जोंधळे सर, मुंडे सर, नाईकवाडे सर,नवघरे सर, मलशेटे,सर,खाडेकर मॅडम,गिरी सर, गगावरे सर,कोचार पांडुरंग, वामन राठोड ,तिरुपती राठोड , उत्तम राठोड,राजीव. सर्व कर्मचारी उपस्थित होते.