दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
वझरगा येथील*जि प प्रा शाळेत इ. सहावीच्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभ कार्यक्रम घेण्यात .यावेळी मुख्याध्यापक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.. व इ. सहावीच्या मुलांचा टोपी, गुणपत्रक, कोट पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, ग्रामसेवक गणेश कोकने,उपसरपंच बाबाराव सुर्यवंशी, पिराजी सुर्यवंशी, शालेय समिती अध्यक्ष वसंत सुर्यवंशी,सौ देवकते मॅडम, सौ कांबळे मॅडम, सौ मिरगाळे मॅडम, बालाजी टाकळे, सायलु कोंडावार, बालाजी कोकने, व्यंकटेश पाटील, ज्ञानेश्वर कोकणे, गोविंद औरादे, आधी गावातील पालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.