दैनिक चालू वार्ता चिखलदरा तालुका प्रतिनिधी- प्रवीण मुंडे
पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन मुलींना
शिष्यवृत्ती परीक्षेत भरभरून
यश प्राप्त झाले आहे यात दिव्या अल्केश राठोड भाविका बाजीलाल बेठेकर व आरुषी नितेश मालवीय यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री अमोदे सर व वाढीवे मॅडम तसेच नरेश राठोड यांना दिले आहे व पूर्ण मेळघाटातून शुभेच्छांचा वरसाव होतो आहे