दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधि – शेख इसाक
जितुंर शहरात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती डाॅ बाबासाहेब आंबेडकर परशुराम हनुमान महाविर जयंती बसवेश्वर अन्ना भाऊ साठे ईसलाम धर्माचे पवित्र रमजान महिना रमजान ईद मोहरम कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवड नुक या सर्व परिस्थितीत अनेक धार्मिक कार्यक्रम जयंती सर्व शांततीने कायदा व सु व्यवस्था आबादीत ठेवुन पोलीस प्रशासनाने कार्य केल्या मुळे जितुंर लोकश्रेय मित्र मंडळ शाखे च्या वतिने सत्कार करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांचा सत्कार शहराध्यक्ष शेख शब्बीर बाबा याच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सलीम इनामदार यांनी पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी जितुंर शहरात प्रत्येक वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता असे कर्तव्यदक्ष व कर्तबगार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेस असणे जिल्ह्याच्या दृष्टिने गरजेचे असल्याचे सांगीतले तर पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी शासन जिथे पाठवेल तेथे नौकरी करावीच लागत असुन जितुंर परिसरात अवैध व्यवसाय अवैध गुडंगीरी चालु देणार नसल्याचे हि सांगीतले व लोकश्रेय मित्र मंडळा ने पोलीस प्रशासनाची दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे