दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी वाशिम -दिनकर गडदे
वाशिम दिनांक 07/05/2023 भाजप वाशिम जिल्हा कार्यालयाच्या सेलू रोडवरील त्यांच्या नियोजित जागेवर भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या थाटात माटात संपन्न झाला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर. भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंतराव डेहंनकर, अकोला आमदार रणधीर. जी सावरकर. आमदार लखन मलिक, मा. आमदार विजयराव जाधव, राजू पाटील राजे. श्यामजी बडे. नागेश भाऊ घोपे.
पुरुषोत्तम चितलांगे. प्रल्हाद पाटील गोरे. तालुका अध्यक्ष नवीन जी शर्मा तसेच भाजप जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व बबलू अडाणी भाजप तालुका अध्यक्ष वाशिम व सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते