दैनिक चालु वार्ता संपर्क प्रमुख -भरत पाटील पवार
शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षिततेबाबत सर्वेक्षण दिनांक : १० मे २०२३, बुधवार, सकाळी ९:०० वा. स्थळ: जि.प.प्राथमिक शाळा, कापसी (बु.), ता. लोहा, जि. नांदेड.कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक :-मा. श्री अभिजीत राऊत (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी, नांदेड.नोडल अधिकारी- प्रमुख उपस्थिती मा. श्री डॉ. शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी, कंधार एस. एन. पोटपेलवार तालुका कृषि अधिकारी, लोहा मा. श्रीमती आर. पी. काळम उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नांदेड, डी. आय. गायकवाड.गट विकास विनीत मा. श्री व्यंकटेश मुंडे तहसिलदार, लोहा शैलेश वावळे पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी या कार्यक्रमांमध्ये वरील सर्व अधिकाऱ्यांनी मला बोलण्याची संधी दिली व मी शेतकऱ्यांना माझ्या शब्दातून मार्गदर्शन करताना सांगितले रसायनिक कीटकनाशके व खते वापर कमी करून आपल्या उत्पादन खर्चा कमी करावा व पारंपारिक बी बियाणे वापरावे बदलत्या हवामानामध्ये आपले पारंपारिक बियाणे तक धरू शकतील शेतकऱ्यांपुढे आत्महत्या हा पर्याय नसून नवनवीन प्रयोग करून जोडधंद्याचे नियोजन करावे व दररोज हातामध्ये पैसा येईलआर्थिक चनचन भासणार नाही आशा उद्योगाच्या शेतकऱ्यांनी मागे लागावे जेणेकरून त्याला जास्तीचा खर्चही लागणार नाही आशा व्यवसायाची निवड करावी भाजीपाला फळबाग दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन असे अनेक पर्याय शेतकऱ्यांकडे आहेत या प्रयायाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहे असे माझ्या मोजक्याच शब्दातून सांगितले श्रीमती आर पी कळम उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी युवा प्रगतशील शेतकरी पोट तीडकीने सांगत आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी नियोजन यश केले तर नक्कीच शेतकरी सक्षम होईल शासन आपल्या पाठीशी आहे शेतकऱ्यांनी योजनेचा पाठलाग करून मंजूर करून घ्याव्यात असेही आव्हान मॅडमने केले आहे