दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नवरदेवाने सांगितल लग्न लागलं कीतीही उशीर होऊ द्या जितेशभाऊ तुमची भेट हवीच आणि हीच हाक आणि ह्याच प्रेमाखातर व्हऱ्हाड घराकडे निघाले असता देखील नवरदेवाची भेट आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांची भर रस्त्यात भेट घडवून आली. आमदार जितेशभाऊ यांच्याशी भेट होताच भेटीची उत्सुकता ही कमालीची वाटली एक मनमोहक तेच एक जिव्हाळ्याचा भाव त्या चेहऱ्यावर फुलत होता. सगळ्या गोष्टी सोडुन सरळ धावत ते देखील भर उन्हात रस्त्यातच. आमदार जितेशभाऊ अंतापुरकर प्रत्येकाविषयी ह्यांची प्रेम बंधुता व राजकारणाच्या पलिकडे त्यांचा स्नेह प्रत्येकाला माणूस आपला जिवाभावाचा वाटावा असच काहीसं वैशिष्ट्य आहे.