दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
=================
लातुर/अहमदपुर: येथील शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे आणी माजी जि. परिषद सदस्य देवानंद मुळे यांच्या उपस्तीथीत विविध पक्ष,संघटनेच्या कार्यकर्त्यांनी के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बी.आर. एस.पक्षात प्रवेश केला.
माझी जी.प .सदस्य बाबुराव जंगापल्ले साहेब त्यांच्यासोबत अरुप पाटील परमेश्वर स्वामी .दीपक जगताप गोताळकर चाकुर मधून सौदागर शिडुळे ( तिवघाळ )
नवनाथ डिगोळे तंटामुक्त अध्याक्ष /पत्रकार (बोथी)
हानमंत कांबळे (बोथी )
तुकाराम श्रीरामे ( बोथी)
ज्ञानेश्वर जंपनगीरे(बोरगाव )
तानाजी भोसले( बोरगाव)
हानमंत देवंग्रे (बोरगाव)
संतोष नंपनगीरे (बोरगाव) आदी मान्यवरांनी मा शंकर आण्णा धोंडगे, देवानंद मुळे विधानसभा समन्वयक ,वसंत शेटकर सुशील घोटे यांच्या उपस्थिती भारत राष्ट्र समित BRS पक्षात प्रवेश केला या वेळी बालाजी जवळेकर जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मौलाना बिलाल साब इस्माईल आत्तार साब सातब्रेज भाई अहमद भाई अदील शेख अविनाश उगीले आदी कार्यकर्ते उपस्तिथ होते.