दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि उमरगा-तुळजापुर -शिवराज पाटील
उमरगा/ तुळजापुर:-श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी येथे इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून शाळेचा निकाल एकूण 96% इतका लागलाआहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.त्याचबरोबर गावातील संकल्प कोचिंग क्लासेस चा 100% निकाल लागला आहे.चनपटने सर यांनी त्यांचा अभिनंदन केला आहे.असून यात १ उजमा युसुफ मुल्ला ९३.६० २. भक्ती नेताजी भोसले ९१.४० ३. सोनाली निलेश पोतदार ८८.६० असे यश संपादन केले आहे.