दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:राम चिंतलवाड
हिमायतनगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प नवा मोंढा नांदेड पठाण गल्ली हिमायतनगर वार्ड क्रमांक 8 अंगणवाडी केंद्र क्रमांक 23 अंगणवाडी केंद्रात बालकांच्या प्रवेश उत्सव दिन साजरा करण्यात आला तिनं ते साह वर्ष बालकांचा पूर्व शालेय शिक्षणातून बालकांची वाढ व सर्व अंगीन विकास होतो खेळा द्वारे बालकांच्या बुद्धीला चालना मिळते पालकासोबत तीन वर्ष पूर्ण बालकास पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमास वार्डातील महिला सदस्य किशोर मुली गरोदर माता स्तंनदमाता 3 ते 6 वर्ष बालकांच्या माता उपस्थित होत्या