दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा
आगामी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी या मराठी मुल्खा मध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ मराठी मातीच्या इतिहासात निर्माण केला अशा राजेंना व हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांचा विचारांचा मार्ग पुढे नेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मा मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब यांचा मार्गाने आणि दिलेली आज्ञेनुसार शिवसेनेची मंठा तालुक्यामध्ये विचाराची फळी निर्माण करून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करून हा झंझावात सुरूच ठेवणार असे विरगव्हाण शाखा उद्घाटन प्रसंगी तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे मन्हाले या वेळी उद्घाटक म्हणून जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल साहेब,अमोल सुरंग,गणेश बोराडे,गजानन कापसे,दिलीप हिवाळे, ॲड राजेश खरात, पवण खरात,सुनील गुंड,शाखा प्रमुख संदीप चव्हाण,अविनाश राठोड,संतोष जाधव,सचिन चव्हाण,गोपाळ राठोड,संतोष राठोड, भारत राठोड, भागवत जाधव गोपीचंद चव्हाण शिवाजी चव्हाण अंकुश राठोड भारत जाधव शिवम राठोड दिनेश राठोड मुकेश चव्हाण व शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला