दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील आरळी येथे दिगांबर इंगळे यांचे चिरंजीव यांचा विज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना शासन आर्थिक सहाय्य मदत करण्यात आली. यावेळी धनादेश देताना देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेशभाऊ अंतापुरकर, तहसीलदार श्रीकांत निळे, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, भिमराव जेठे, हाजेप्पा पाटील,दिलीप पा.पांढरे, सिद्धराम पांडागळे आदि उपस्थित होते.