दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील गेवराई येथील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गोंडगे व सहकाऱ्यासह
मा आमदार सुरेश कुमार जेथलिया साहेब यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश व पद वाटप कार्यक्रम घेण्यात आला असंघटित कामगार संघटना परतुर तालुध्यक्षपदी नारायण चव्हाण सर मंठा तालुध्यक्षपदी बाळासाहेब गोडंगे महिला परतुर तालुका उपाध्यक्ष पदी अलका ताई कोळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित कांग्रेसचे असंघटित कामगार जालना जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन , कामगार महिला जिल्हाध्यक्ष सारिकाताई वरणकर ,कांग्रेस किसन सेना जालना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जिजा सवणे मा जि प सदस्य शिवाजी बप्पा सवणे डिगांबर कदम , शेख खमर व उपस्थित सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी