दैनिक चालू वार्ता
नांदेड दक्षिण तालुका प्रतिनिधी गोविंद मोरे
नांदेड दक्षिण मडकी येथे लोहा कंधार मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मडकी येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रंगनाथ महाराज अंगद मोरे दीपक वड गणेश मोरे विठ्ठल मोरे राम मोरे हनुमंत वड मडकीकर गावकरी मंडळी उपस्थित होते