दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 18 सप्टें (पिंपरी चिंचवड) पुणे
बहुजन वंचित कामगार आघाडी राष्ट्रीयकृति श्री विजय बेद राष्ट्रीय अध्यक्ष यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
विजय बेद (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्यावतीने राष्ट्रीय कार्यकारणी निवड करण्यात आली त्यामध्ये राजबाबु सरकनिया (राष्ट्रीय उपाध्यक्ष), पोपट बिवाल( राष्ट्रीय उपाध्यक्ष), निखिल बेद ( राष्ट्रीय उपाध्यक्ष) ऋषिकेश गोहर (राष्ट्रीय प्रधान महासचिव) राजीव बेद (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) अरुण शिंदे (राष्ट्रीय सचिव), शिवाजीराव म्हस्के
(राष्ट्रीय संघटन मंत्री), राजु बेद (अध्यक्ष पुणे जिल्हा), हरि परदेशी (अध्यक्ष औंध जिल्हा रुग्णालय शाखा) यांची निवड करण्यात आली .