दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त दर्यापूर विधानसभा – ४० तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन अंजनगाव सुर्जी येथील कविटकर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश पाटील भारसाकळे,बाबाराव पाटील बरवट -भा.ज.पा.जिल्हाउपाध्यक्ष
गोपाल चंदन – भा.ज.पा दर्यापूर विधानसभा प्रमुख,माजी आमदार रमेश बुंदीले,डॉ.विलासजी कविटकर-भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस,ॲड.पद्माकर सांगोळे- भा.ज.पा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष,कमलकांत लडोळे – माजी नगराध्यक्ष,मदन पाटील बायस्कार- भा.ज.पा दर्यापूर ग्रामीण तालुका
अध्यक्ष,रवींद्र ढोकणे- भा.ज.पा दर्यापूर शहर अध्यक्ष,रवी गोळे – भा.ज.पा अंजनगाव सुर्जी ग्रामीण तालुका अध्यक्ष,उमेश भोंडे – भा.ज.पा शहर अध्यक्ष अंजनगाव सुर्जी,ज्ञानेश्वर दाळु,नितीनजी पटेल,मनीष मेन,तुळशीराम भोंडे,केशवराव कळमकर,सौ.प्रियांकाताई मालठाने,सौ.मीनाताई बुंदीले,सौ.विद्या घडेकर,सौ.निताताई बोचरे,सौ.शिलाताई सगणे,सौ.लताताई मुरकुटे,सौ.वर्षाताई बारबदे,सौ.संगीताताई उके,संतोष काळे,नंदु काळे,राजेंद्र रेखाते,रोशन कट्यारमल,विनोद दुर्गे,ओम शर्मा,विजय धुमाळे,प्रवीण पटकुले,निखिल श्रीवास्तव,प्रवीण आवंडकर,संजय कांबे,वैभव जउळकर,दर्शन जोहरापूकर,श्याम ठाकरे,गौरव चांदूरकर,पदाधिकारी,कार्यकर्तेनागरिक रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते.