दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : जिल्हा परिषद अमरावती मधील गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती सन २०२३ चे परिक्षा प्रवेशपत्र (call letter) download करणे करिता link व विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परिक्षेसंबंधित माहिती पुस्तिका जिल्हा परिषद,अमरावतीच्या www.zpamravati.gov.in या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहे.
करिता उमेदवारांनी परिक्षा प्रवेशपत्र (call letter) download करुन घ्यावे IBPS कंपनी कडुन प्राप्त माहितीनुसार नमुद संवर्गाचे परिक्षेचे दिनांक खालील प्रमाणे आहे.असे सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सां जिल्हा परिषद अमरावती यांनी प्रेसनोट द्वारा जाहीर केलेले आहे..
१) रिंगमन-०७.१०.२०२३
२) वरिष्ठ सहायक लेखा-०७.१०.२०२३
३) विस्तार अधिकारी सांखिकी-०८.१०.२०२३