अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
दि 2 ऑक्टोंबर . म्हणजेच महात्मा गांधीजी जयंती 154 वा जयंती अहिंसा आणि अहंकाराच्या सारख्या शास्त्रातून महात्मा गांधीजी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिली. रवींद्रनाथ टागोर यांनी. बापूंना महात्मा हे पदवी दिली होती. आज महात्मा गांधीजी यांची 154 वी जयंती आहे त्यानिमित्त आपण आजच्या लेखातून नेमक गांधीवादातून पुढच्या गोष्टी शिकवा आत्मासाद केला पाहिजे अशी महात्मा गांधीजी आणि लालबहादूरजी शास्त्री यांच्या कार्य याबद्दल निबंध स्पर्धा व भाषण घेण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले व निबंधातून भाषणातून या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर पिंपरी येथील विद्यार्थी विद्यार्थिनीने भाषणातून सांगितलं व त्यानंतर धनगर पिंपरी ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा गांधीजी जयंती व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन जयंती उत्सावत साजरा करण्यात केले. यावेळेस उपस्थित ग्रामसेवक भानुसे साहेब. सरपंच. सरस्वती ताई पवार. व उपसरपंच. विलास कचरे .ग्रामपंचायत सदस्य .संजय आबा जाधव. छत्रभुज बर्डे .सुनील भाऊ खांडेकर. नारायण नरोडे .प्रकाश ढवळे. कृष्णा पवार .संतोष कचरे .प्रदीप इंगळे. शिवाजी नरोडे .रामेश्वर आरगडे. व यावेळी उपस्थित शाळेतील शिक्षक वृंदा व गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी मोठी संख्येने उपस्थित होते…